✅ मन निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स:

 😵‍💫 सतत ऑनलाईन...?

💭 डोळे थकलेत... पण मन अजून स्क्रीनवर!


🌙 ना झोप येते, ना मन शांत राहतं...

📉 फोकस कमी, चिडचिड वाढतेय!

______________


⚠️ हाफक्त स्क्रीन थकवा नाही...

🧠 "Digital Overload" मनालाही आजारी करतंय!

______________


✅ मन निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स:

1️⃣ रोज 1 तास “No Screen Time”

2️⃣ Meditation / Healing 5 मिनिटे

3️⃣ झोपेआधी 1 तास मोबाईलपासून दूर

______________


🌟 मनालाही हवा असतो “Offline Mode”

🔁 Healing करून पाहा – आणि पुन्हा स्वतःला जोडा!


www.lamafera.com

Comments

Popular posts from this blog

What is FRIENDSHIP ??? What is friendship day??

Consistency - Discipline & Spirituality !!

LIFE IS ALSO A MATCH ....T 100